वार्षिक २ हजार कोटी पेक्षा जास्त उलाढाल करणारी
राज्यातील तालुका स्तरावरील एकमेव बाजार समिती.
ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा समजून शेतकऱ्यांना आर्थिक
बळकटी देणारी बाजार समिती.
शेतकऱ्यांच्या कल्याणातच बाजार समितीचे हित....