छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड (धान्य यार्ड)


अनु. क्र. सुविधा
०१ १ रु. मध्ये शेतकऱ्यांना दुपारी २ ते रात्री ११ वाजेपावेतो जेवणाची सुविधा
०२ १ रु. मध्ये शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना राहण्याकरिता शेतकरी निवासची व्यवस्था
सोबत सकाळी निशुल्क दंत मंजन व चहा ची सुविधा
०३ शेतकऱ्यांना यार्डपासून बसस्थानक पावेतो निशुल्क बस सुविधा
०४ संपूर्ण बाजार आवार १६४ CCTV कॅमेरा अंतर्गत IP सर्व्हेलंस सिस्टीमच्या माध्यमातून नियंत्रण कक्षाद्वारे संचालन.
०५ संपूर्ण यार्डला सुरक्षा भिंतीसह व २४ तास सुरक्षा व्यवस्था
०६ पिण्याच्या पाण्याकरिता आर.ओ. प्लांटची सुविधा
०७ महिला व पुरुषाकरिता शैच्छालयाची व्यवस्था
०८ तारण योजनेकरिता ७०० मे. टन. गोदामांची सुविधा
०९ शेतमालाचे इलेक्ट्रॉनिक्स काट्याद्वारे वजनमाप
१० बाजार आवारामध्ये ४० व ५० मे. टन क्षमतेच्या धर्मकाट्याची सुविधा
११ संपूर्ण यार्डचे सिमेंटीकरण
१२ लिलावाकरिता ९ शेडची उभारणी
१३ संपूर्ण यार्डला विद्युतीकरणासह १४० केव्हीए क्षमतेसह जनरेटरची सुविधा
१४ संगणीकृत लिलाव पद्धतीकरिता ४ एमबीपीएस लीजलाईनची सुविधा
१५ शेतमालाची संगणीकृत लिलावाद्वारे विक्रीची सुविधा
१६ आवार परिसरात व्यापाऱ्यांना बारदाना व इतर साहित्य व व्यवहाराचे कामकाजाचे अनुषंगाने ३४ गोदामांची सुविधा
१७ आवार परिसरात अडत्यांना अडतव्यवहार कामकाजाचे अनुषंगाने ९८ रूमची सुविधा
१८ कृषी व इतर व्यवसायाकरिता २२ शॉपिंग कॉम्प्लेक्सची सुविधा
१९ दैनंदिन शेतमालाची आवक व भाव प्रसिद्धीकरिता एलईडी टिकर बोर्डची सुविधा