शेतकऱ्यांसाठीच्या योजना


      शेतमालाची आवक, भाव व इतर माहितीकरीता एसएमएस सुविधा शेतकऱ्यांकरिता कृषीवर आधारित चर्चासत्र अभियांत्रिकीय व्दितीय वर्षातील शेतकरी पाल्यांना अनुदान तत्वावर लॅपटॉप जि. प. शाळांना स्वाध्याय, पुस्तिका सिलिंग फॅन, विध्यार्थाकरिता गणवेश वितरण, डिजिटल क्लासरूमकरिता संगणकासह प्रिंटरचा पुरवठा, पांदण रस्त्याचे मातीकरण, वृक्षारोहणाचे दुष्टीने वृक्ष वितरण, राष्ट्रीय आपत्तीमध्ये जीवनावश्यक वस्तूचे वितरण, स्मशानभूमीमध्ये हॅन्डपम्पची उभारणी, बैमृत्यूकरीत आर्थिक साहाय्य, वन्य प्राण्यापासून शेती पिकांच्या सरंक्षणाकरिता सोलर पॅनलसह झटका बॅटरीचे अनुदान तत्वावर वितरण, शवपेटीची सुविधा, गुलाबी बोडअली नियंत्रणाकरिता फेरोमोन ट्रॅपचे वितरण, सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन
      शेतकऱ्यांच्या पांधन रस्त्याचे मातीकाम करण्याकरीता जे.सि.बी. व सॉईल व्हॅब्रेटर, बाजार समिती व कार्यक्षेत्रातील अचानक आग लागून होणारे नुकसान व जीवित हानी टाळण्याच्या दुष्टीने अग्निशामक वाहनांची सुविधा बाजार आवारात प्राथमिक आरोग्य उपचाराच्या दुष्टीने प्राथमिक उपचार केंद्र तथा रुग्णवाहिका , बाजार समिती कार्यक्षेत्रातील स्मशान भूमीमध्ये बसण्याकरीता सिमेंट बेंच सुविधा, शेतकऱ्यांना शेती व्यवसायाच्या दुष्टीने आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती व मार्गदर्शनाच्या दुष्टीने कृषी चिकित्सायलयाची सुविधा