शैक्षणिक उपक्रम


शैक्षणिक दुष्ट्या शेतकरी व शेतकरी पाल्यांकरीता राबविण्यात आलेले उपक्रम व लाभार्थी संख्या

मदतीचे विवरण शेतकरी संख्या
अभियांत्रिक व्दितीय वर्षात प्रवेशित शेतकरी पाल्याना लॅपटॉपचे वितरण ७२७
१२२ जी.प. शाळा व अंगणवाडीना सिलिंग फॅन वितरण ३९०
जी. प. शाळेमधील वर्ग ५,६ व ७ चे विध्यार्थीना गणवेश वितरण ६१९
जी. प. शाळांना डिजिटल क्लासरूम करीता संगणकासह प्रिंटर पुरवठा