सामाजिक उपक्रम


शेतकरी हित व सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन समितीमार्फत आजपावेतो वितरीत केलेली मदत

मदतीचे विवरण शेतकरी संख्या
चाराकुटी वाटप २५००
आगग्रस्त ३८
सर्पदंश ०४
बैलमृत्यु ७५६
नैसर्गिक आपत्ती (वादळ व पूरग्रस्तांना मदत) ३८७
कपाशीवरील गुलाबी बोडअळीचे नियंत्रणाचे दुष्टीने फेरोमन ट्रॅप वितरण (१०३४ ट्रॅप) ५८७३
वैढ्यकीय उपचार मदत (अंकीता पिसुड्डे) ०१
अपंगाकरिता साहित्य पुरवठा (कार्तिक क्षिरसागर) ०१
स्मशानभुमीमध्ये हॅन्डपम्प उभारणी ६०
वृक्ष लागवड करीता वृक्ष पुरवठा १८०००
पांधण रस्त्याचे मातीकाम (७३ कि.मी.) ३५ गावे