उपबाजार आवार वडनेर


अनु. क्र. सुविधा
०१ कार्यालयीन इमारतींसह गोदाम व्यवस्था
०२ शेतमाल तारण योजनेकरिता गोदामांची सुविधा
०३ शेतकऱ्यांकरिता निवासाची व्यवस्था
०४ संपूर्ण यार्डला वॉल कंपाउंड
०५ विद्युत व्यवस्था
०६ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था
०७ ओट्यासह लिलाव शेडची उभारणी
०८ महिला व पुरुषाकरिता शैच्छालयाची व्यवस्था
०९ आवार परिसर अंतर्गत रस्त्यांचे खडीकरण व सिमेंटीकरण