शेतकऱ्यानं संबंधित उपक्रम


शेतकऱ्यांकरीता कार्यक्रमाचे दुष्टीने उपलब्ध करून द्यावयाच्या मंगल कार्यालय सुविधा

शेतकऱ्यांकरीता रु. १००० मध्ये १००० लोकांच्या व्यवस्थेच्या दृष्टीकोनातून समितीने कामगाव येथे भांडे, बिछायत, सभागृहासह मंडप डेकोरेशन व इतर व्यवस्था उपलब्ध करून दिलेली आहे. त्याच धरतीवर उपबाजार वडनेर, अल्लीपूर येथील जागेवर तसेच हिंगणघाट येथे सुद्धा सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दुष्टीने समितीमार्फत कार्यवाही सुरु आहे.