समितीचे आवारात उपलब्ध सुविधा

कापूस मार्केट यार्ड


अनु. क्र. सुविधा
०१ १ रु. मध्ये शेतकऱ्यांना सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपावेतो जेवणाची सुविधा
०२ भव्य व सुसज्य प्रशासकीय इमारतीची उभारणी
०३ शेतकरी निवास व्यवस्था
०४ संपूर्ण यार्डचे सिमेंटीकरण
०५ संपूर्ण यार्डला सुरक्षा भिंतीसह व २४ तास सुरक्षा व्यवस्था
०६ कापूस लिलाव करिता ५ शेडची उभारणी
०७ विद्युत व्यवस्था
०८ आवार परिसरात १० गोदाम व २३ दुकानाची उभारणी
०९ गुरांकरिता शेडची व्यवस्था
१० महिला व पुरुषाकरिता शैच्छालयाची व्यवस्था
११ पिण्याच्या पाण्याकरिता आर. ओ. प्लांट सह प्याऊची सुविधा
१२ दैनंदिन शेतमालाची आवक व भाव प्रसिद्धीकरिता एलईडी टिकर बोर्डची व्यवस्था