उपबाजार आवार कांनगाव


अनु. क्र. सुविधा
०१ रु. १०००/- मध्ये भांडे, बिछायत, मंडप डेकोरेशन व जेवणाकरिता शिदोरीगृहासह शेतकरी भवन कार्यक्रमाकरीता उपलब्ध
०२ शेतमाल तारण योजनेकरिता ६०० मे. टन क्षमतेचे गोदामांची व्यवस्था
०३ कार्यालयीन ईमारत
०४ अडते व्यापारी / व्यापारी व इतर पुरक व्यवसायाच्या दृष्टीने दुकान व्यवस्था
०५ संपूर्ण यार्डला सुरक्षा भिंत बांधकाम
०६ लिलाव शेडची उभारणी
०७ यार्डमधील अंतर्गत रस्त्यांचे खडीकरण व डांबरीकरण
०८ विधूतं व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था
०९ महिला व पुरुषाकरिता शैच्छालयाची व्यवस्था