कृषी उत्पन्न बाजार समिती, हिंगणघाट बाबत संक्षिप्त माहिती.

स्थापना १८ जानेवारी १९४०

कार्यक्षेत्र : हिंगणघाट तालुका
कार्यरत संचालक मंडळ कालावधी : दि. १५ मे २०२३ ते १४ मे २०२८


सभापती
ॲड. सुधीर दौलतचंदजी कोठारी
     मो.नं. ९४२२१४०८


उपसभापती
श्री. हरिष सुधाकरराव वडतकर
     मो.नं.९८२३९७९१३१


सचिव
श्री. तुकाराम छत्रपतीजी चांभारे
     मो.नं. ९८६०८६४६२७


कार्यक्षेत्रातील स्थानिक स्वराज संस्था १) नगरपरिषद हिंगणघाट - ०१
२) पंचायत समिती हिंगणघाट - ०१
३) ग्रामपंचायत - ७६
सहकारी संस्था १)विविध कार्यकारी संस्था - ६०
२) तालुका खरेदी विक्री संस्था - ०१
समिती कार्यक्षेत्रातील एकूण गावे १८८
बाजार समिती अंतर्गत अधिसूचित मार्केट आवार मुख्य बाजार आवार - २
२ उपबाजार आवार - २
मुख्य बाजार आवाराचे नाव ठिकाण व क्षेत्रफळ १) कापूस मार्केट यार्ड हिंगणघाट क्षेत्रफळ : ८ एकर व्यवसाय - हंगामी (कापूस)
२) छत्रपति शिवाजी मार्केट यार्ड हिंगणघाट (धान्य यार्ड) क्षेत्रफळ - २० एकर व्यवसाय वर्षभर (धान्य शेतमाल)
उपबाजार आवाराचे नाव ठिकाण व क्षेत्रफळ १) उपबाजार आवार वडनेर क्षेत्रफळ - ८ एकर व्यवसाय - हंगामी (कापुस)
२) उपबाजार आवार कानगाव क्षेत्रफळ - ४ एकर व्यवसाय - वर्षभर (कापुस व धान्य)
बाजार समिती अंतर्गत अधिसूचित शेतमालाचे नाव -  कापुस, तूर, चना, सोयाबीन, गहू, उडीद, मुंग, तिळ, जवस, एरंडी, करडई, हळद, बाजारा, मक्का, शेंगदाणा, दाळी आणि गुरेढोरे